मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > आज-काल > मंथन
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आई म्हणे...
डॉ. भारती सुदामे

maa
ND
सकाळी ऊन पाण्याने मला जी घालिते न्हाऊ
चिऊचे काऊचे प्रेमाने सुखाचे घास दे खाऊ

उठूनी हट्ट मी घेतो, कधी चेंडू कधी बाजा
उद्या आणू म्हणे आई, नको माझ्या रडू राज

कुठे खेळावया जाता, कशी ही घाबरी होते
जगाची सोडूनी कामे, मला शोधावया येते

अशी ही आमुची आई, तिची माया असे फार
तुलाही देव राया रे अशी आई न मिळणार.
आणखी
अशी होती माझी आई
'सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे'
महाराष्ट्र माझा?
एक वर्तुळ पूर्ण झालं
काळापुढची महिलाः पंडिता रमाबाई
जाणून घ्या वसुंधरेविषयी