मोबाइल खरेदी करणं सोप्प असलं तरी आपल्या जास्तीत जास्त गरजा पूर्ण करण्यासाठी नक्की कोणता मोबाइल घ्यावा, याचा निर्णय घेणं जरा अवघडच असतं. अनेक मोबाइल पाहिल्यावर या गोंधळात आणखी भर पडते. तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 'मोबाइल गाईड..!'
नवी दिल्ली
डेलचा नवा नोटबुक आकाराचा कम्प्युटर आता जपान आणि अमेरिकेनंतर भारतीय बाजारात दाखल झाला आहे. डेल इन्सपायरॉन मिनी 12 नोटबुक असे या लॅपटॉपचे नाव आहे.