FREE

On the App Store

FREE

On the App Store

वृत्त-जगत » आयटी » मोबाईल

पटापट चार्जिग करण्यासाठी ‘हे’ करा

मोबाइल वापरणार्‍यांची नेहमीची एक तक्रार असते की, मोबाइल लवकर चार्जिग होत नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे अनेकजण आपला मोबाइल वेगवेगळ्या चार्जरने चार्ज करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मोबाइलची चार्जिग पटापट होत नाही. मोबाइल पटापट चार्ज न होण्यामागे हे एक कारण झाले, अशी अनेक कारणं यामागे आहेत. मसलन, क्वालकॉम यांचा दावा आहे की, क्विक चार्ज टेक्नॉलॉजीने मोबाइल बॅटरी केवळ 75 टक्के चार्ज होऊ शकते. मात्र, क्विक चार्ज 2.0 च्या म्हणण्यानुसार 3300 एमएएमच बॅटरी शून्य ते 60 टक्क्यांपर्यंत चार्जिग केवळ अर्ध्या तासात होऊ शकते, तर 60 टक्के चार्जिगसाठी क्विक चार्ज 1.0 ला एक तासाचा अवधी लागतो.

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअपसाठी ‘मोबाइल अँप’

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या डेटिंग अँपबद्दल ऐकलं असेल पण, आता तुम्हाला ब्रेकअप करतानाही ...

अँड्रॉईड यूजर्ससाठी गुगलचं क्लॉक अँप लाँच

गुगलचं डिझायनर क्लॉक आता गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झालं आहे. ...

मोबाइल घेत असाल तर खुशखबर

मोबाइल घ्यायच्या विचारात असाल तर सॅमसंगनं तुमच्यासाठी खूप चांगल्या ऑफर्स आणल्या आहेत. ...

रेल्वेचे क्लिन माय कोच अँप

भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल व तुमचा डबा खूपच घाण असेल तर केवळ 15 मिनिटांत तो साङ्ख ...

मोबाईल चार्ज करताना नका करू ही चूक

कोणत्याही प्रकारच्या तारेविना फोन चार्ज करणं अतिशय सोयीयुक्त असतं, असंच सर्वांना वाटतं. ...

तुम्ही पण व्हाट्सअपचे एडिक्ट तर नाही.....?

सोशल मीडियाने मनुष्याचे सोशल लाईफ गॅझेटपर्यंत मर्यादित करून दिले आहे. असाच सोशल मेसेजिंग ...

अँपलने लाँच केली नवी ISO 9 ऑपरेटिंग सिस्टिम

जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी ‘अँपल’ने सॅन फ्रॉन्सिसकोमध्ये आपल्या नव्या खजड9 ...

तुम्हीही सकाळी उठल्या-उठल्या मोबाइल चेक करता का ?

तुम्हालाही सकाळी उठल्या उठल्या मोबाइल पाहायची सवय लागली आहे? तुम्हालाही जेवताना मोबाइल ...

13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा स्मार्टफोन

तैवानमधील ‘आसूस’ कंपनीचा बहुप्रतीक्षित ‘झेनफोन सेल्फी’ हा स्मार्टफोन तैवानमध्ये लॉन्च ...

फक्त करा गोंधळ आणि सेल्फी आपोआप क्लिक!

स्मार्टफोनद्वारे सेल्फी काढणार्‍यांसाठी एक जबरदस्त अँप आलं आहे. ज्याद्वारे आपण फक्त गोंधळ ...

चीनबाहेरही शाओमी वेगात

चिनी मोबाइल कंपनी शाओमीने चीनसह इतर देशातही आपलं वर्चस्व निर्माण करायला वेगाने सुरुवात ...

100 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन

चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी जिओनी आता एक असा स्मार्टफोन घेऊन येतेय ज्यामध्ये 100 ...

‘ब्लॅकबेरी’ला कोण टेकओव्हर करणार?

मोबाइल उत्पादक कंपनी ‘ब्लॅकबेरी’ला टेकओव्हर करण्याच्या बातम्या पुन्हा एकदा टेक ...

जीमेल अँपमध्ये नवे ऑप्शन सुरू!

स्मार्टफोनमुळे मेल करणं फारच सोपं झालं आहे. एका क्लिकसरशी आपण आपला महत्त्वाचा मेल पाठवू ...

शिल्लक इंटरनेट बॅलन्स मिळणार

तुम्ही मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करत आहात. मात्र, तुमचा शिल्लक 2जी डेटा मिळत ...

5,000 रुपये कमी किमतीत मिळणार ‘वनप्लस वन’ ...

‘वनप्लस वन’ स्मार्टफोनचं 64 जीबी व्हर्जन केवळ 16,999रुपयांत मिळणार आहे. बुधवारी दुपारी ...

स्मार्टफोन अधिक ‘स्मार्ट’ बनवणारे पाच अँप्स

एका फोनला स्मार्ट त्याचे फीचर्स आणि अँप्स बनवतात. जर तुम्ही अँड्रॉइड यूजर असाल तर गुगल ...

लॉन्च आधीच Moto G 3 फ्लिपकार्टवर लीक

Moto G डिसेंबर 2013 मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि Moto G 2 सप्टेंबर 2014 मध्ये लॉन्च ...

Widgets Magazine
Widgets Magazine

Widgets Magazine
Widgets Magazine

आयटी व तंत्रज्ञान

प्रायव्हेट चॅटचा शॉकिंग क्लायमॅक्स

IndiViral

केवळ सेलिब्रिटीच एमएमएस कांडाचे बळी पडत नाहीत. तसेच केवळ त्यांचे प्रायव्हेट फोटो किंवा मार्फिग ...

मोफत वायफाय सुविधा देणार गुगल

जगभर मोफत वायफाय सुविधा गुगल येत्या काळात उपलब्ध करून देण्याची तयारी करीत असून एवढेच नव्हे, तर ...

नवीनतम

प्रियंका गांधीच आतंकवादी : सुब्रमण्यम स्वामी

प्रियंका गांधी या स्वत:च आतंकवादी आहेत, असे वक्तव्य भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्याने ...

युपीएसीमध्ये अबोली राज्यात पहिली

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अबोली नरवणेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्यातील ...

Widgets Magazine