FREE

On the App Store

FREE

On the App Store

वृत्त-जगत » कौल महाराष्ट्राचा » खबरबात

कॉंग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची उद्या बैठक

विधानसभेवर तिस-यांदा बहुमत मिळविल्‍यानंतर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीने सत्ता स्‍थापनेसाठीच्‍या हालचाली जलद केल्‍या असून कॉंग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची शनिवारी बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. या बैठकीत मुख्‍यमंत्री पदासाठीच्‍या उमेदवाराच्‍या नावा संदर्भात चर्चा होण्‍याची शक्यता आहे.

'ना'तु'ला ना मला, विजय राष्ट्रवादीला

गुहागर- सेना-भाजप युतीला एक-एक जागा महत्वपूर्ण असतानाच खुर्चीची आस आणि स्वार्थ साधण्याचे परिणाम शिवसेनेसह भाजपला भोगावे लागले. दोघांचे भांडणा ...

प. महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या दिग्गजांचा पराभव

कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस वर्चस्वाच्या दूधसाखर प्‌टट्यातील बालेकिल्ल्याला प्रथमच शिवसेना- भाजप युतीने मोठे खिंडार पाडले आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा दारूण पराभव

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला असून कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण मधून मनसेचे प्रकाश भोईर व ...

ठाणे जिल्हयात संमिश्र प्रतिसाद

ठाणे - मुख्यमंत्री ठरवणारा जिल्हा म्हणून गाजावाजा झालेला ठाणे जिल्हयाने कुठल्याही एका पक्षाला वा आघाडीला जनाधार न देता संमिश्र प्रतिसाद दिला

वायव्य मुंबईत ६ पैकी ४ जगांवर काँग्रेस विजयी

मुंबई- महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष वेधले होते. मतदारसंघ पुनर्रचना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच रामदास आठवले ...

हिंगोली जिल्ह्यात भगवी लाट ओसरली

हिंगोली- जिल्ह्यात तीनही विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाने आघाडीत चैतन्य निर्माण झाले आहे. तर युतीच्या गोटात मात्र चिंतेचे ...

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसची सरशी

औरंगाबाद - औरगाबाद जिल्ह्यात काँगेसने तीन जागा जिंकून बाजी मारली आहे. सेनेला दोन जागा मिळाल्या आहेत तर दोन जागांवर बंडखोर उमेदवार विजयी झाले ...

विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे?

मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ता कॉंग्रेस आघाडीकडेच राहिली असली तरी गेल्या वेळचा सत्तेचा तराजू मात्र थोडा हलला आहे. यावेळी प्रथमच ...

मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

मुंबई कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण ही चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच ...

उद्धवा, अजब तुझा कारभार !

मुंबई शिवसेनेला गेल्या वीस वर्षांत जे अपयश पहावे लागले नाही ते उद्धव ठाकरे यांच्या काळात पहावे लागले आहे. विधानसभेच्या दोन निवडणुका लढवूनही ...

कॉंग्रेस आघाडी बहूमताच्या जवळ

मुंबई कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीने राज्यात सलग तिसर्‍यांदा सत्तेचा लगाम आपल्याच हाती राखला असून जवळपास स्पष्ट बहूमतही मिळवले ...

राष्ट्रपतिपुत्र झाले अखेर आमदार!

नागपूर मतमोजणीत सहाव्या फेरीअखेर पिछाडीला असलेले राष्ट्रपतीपुत्र राजेंद्र शेखावत यांनी त्यानंतर मात्र नाट्यमयरित्या पुनरागमन करून कॉंग्रेसचेच ...

ते विधानसभेत आणि मी रस्‍त्यावरः राज

''साडेतीन वर्षांत राज्‍यात १३ जागांवर मिळालेले यश निश्चितच आनंददायी असे आहे. मात्र या यशामुळे आता माझ्यावरची जबाबदारीही तेवढी वाढली आहे. याची ...

पिता-पुत्राची जोडी विधानसभेत

मुंबई महाराष्ट्राच्या बाराव्या विधानसभेत पिता- पुत्राच्या दोन जोड्या पोहोचल्या आहेत. या दोन्ही जोड्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आहेत.

घराणेशाहीला कौल

या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकिटे वाटली होती. त्यावरून वादंगही झाला होता. पण आता यातले बव्हंशी ...

दिग्गजांना पराभवाचा धक्का

मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. काही जण पराभवाच्याच मार्गावर आहेत. यात राष्ट्रवादी ...

राष्‍ट्रवादी-कॉंग्रेस 'आघाडी' सत्तेच्‍या दिशेने

राज्य विधानसभेच्‍या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्‍यास सुरूवात झाली असून दिग्गजांनी अपेक्षित आघाडी घेतली असून राष्‍ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीला ...

मनसेच्या दणक्यात सेना-भाजपची लागली वाट

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्याने आघाडी सरकारचा फायदा झाला असून, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. ...

Widgets Magazine
Widgets Magazine

Widgets Magazine
Widgets Magazine

आयटी व तंत्रज्ञान

आता व्हॉट्स अँपवरही जाहिरातींच्या मेसेजचा त्रास

आतापर्यंत एमएमएसद्वारे पाठवले जाणार्‍या जाहिरातींच्या मेसेजमुळे बरेच जण त्रासले होते, पण आता ...

जाहिरातींचा छळ आता व्हॉट्सअ‍ॅपवरही

दूरदर्शन आणि वेबराईटवरील जाहिरातींचा छळ आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनही सुरू होणार आहे. शॉर्ट मेसेज ...

नवीनतम

नरेंद्र मोदी सेल्फीच्या प्रेमात

नरेंद्र मोदी हे ‘सेल्फी'च्या प्रेमात असलेले स्वार्थी पंतप्रधान असलची टीका माजी केंद्री नेते कपिल ...

दुबईला जाणसाठी सलमानने मागितली परवानगी

‘हिट अँड रन’ प्रकरणात दोषी ठरलेला व सध्या जामिनावर असलेला ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याने दुबईला ...

Widgets Magazine