वृत्त-जगत » कौल महाराष्ट्राचा » कुजबूज

सात रूपये घेताना देतील का मतदार साथ?

उमरगा- उमरगा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार ज्ञानराज चौगुले यांनी मतदारांकडून सात रूपये गोळा करण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. या प्रयोगात मतदार सात रूपये देतील मात्र त्यांना साथ देतील का? अशी चर्चा आहे.

Widgets Magazine
Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine
Widgets Magazine

आयटी व तंत्रज्ञान

अबब! 22 करोड रुपयांचा हा कम्प्युटर

computer

अवाढव्य आकारात दिसणारा हा कम्प्युटर काही साधा-सुधा कम्प्युटर नाही.. ‘अँपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स ...

गुगल क्रोमकास्ट भारतात उपलब्ध

googel chromcast

गुगलने त्यांचे क्रोमकास्ट उपकरण भारतात उपलब्ध करून दिले असून त्याची किंमत आहे 2999 रूपये. यासाठी ...

नवीनतम

कामगारांना पाचपट अधिक पगार

जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणून ओळखल जाणार्‍या ताजमहालाच्या उभारणीची कहाणीही तितकीच ...

पाक नरमले ; लख्वीला पुन्हा ‘जाळ्यात’

​पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी २६/११ हल्यातील प्रमुख सुत्रधार रहमान लख्वीला ...

Widgets Magazine