आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या (Marathi News)
chauwhan
PR
PR
आता मध्‍यप्रदेशातही बिहारींना विरोध
महाराष्‍ट्र आणि मुंबईत उत्तर प्रदेश व बिहारींच्‍या वाढत्या लोंढ्यांच्‍या विरोधात आंदोलन केल्‍याबद्दल आणि भूमीपुत्रांना नोक-या देण्‍याची मागणी केल्‍याबद्दल तमाम हिंदी भाषिक माध्‍यमांचा रोष ओढवून घेतलेल्‍या मनसे नेते राज ठाकरे यांच्‍याच पावलावर पाऊल ठेवून आता मध्‍यप्रदेशचे मुख्‍यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही बिहारी आणि उत्तर प्रदेशच्‍या लोकांना राज्‍यात नोक-या करू देणार नसल्‍याचे जाहीर केले आहे.
WD
खजुराहोचे आणखी एक नाव 'ची ची तू'
मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो पाहिल्यानंतर चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने खजुराहोला आणखी एक नाव दिले होते.....
पुढे जा...
bjp
WD
WD
कर्नाटकच्‍या 43 भाजप आमदारांचा राजीनामा
कर्नाटकातील राजकारण तापत चालले असून एकमेकांविरोधात डावपेच सुरू आहेत. विद्यमान मुख्‍यमंत्री वाय.एस.येदुरप्पा यांचा विरोध करत असलेल्या नाराज 43 आमदारांनी आता राजीनामा अस्‍त्र उगारले असून यामुळे पक्ष नेतृत्व अडचणीत आले आहे.
• दलाई लामा कुठेही जाण्‍यास स्‍वतंत्रः अमेरिका • युनूस खानच्या यूटर्नवर पीसीबी नाराज
• टाटा स्टीलच्या विक्रीत 38 टक्क्यांची वाढ • अजब प्रेम की.... रंगतदार कहानी !
• गोल्‍डस्‍टोन रिपोर्टच्‍या बाजूने भारताचे मतदान • सुधा मूर्तींनी विकले इंफोसिसचे शेअर्स