मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > मुंबईतली काळरात्र > हल्‍ल्‍यात दाऊदचा हात असू शकतोः एटीएस
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
हल्‍ल्‍यात दाऊदचा हात असू शकतोः एटीएस
वार्ता
मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सहभागी असण्‍याची दाट शक्‍यता असल्‍याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्‍या (एटीएस) सुत्रांनी दिली आहे. हा हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सेवन केल्‍याची माहितीही एटीएसच्‍या सुत्रांनी दिली आहे.

मुंबईत तीन ठिकाणी लोकांना ओलीस ठेवलेल्‍या दहशतवाद्यांपैकी दोन ब्रिटेनमध्‍ये जन्‍मलेले पाकिस्तानी आहेत. तर एक यमन आहे. सर्व दहशतवाद्यांनी ‘ब्लॅकबेरी’ मोबाईलवरून एकमेकांशी संपर्कात होते.
संबंधित माहिती शोधा
आणखी
सागरी सीमेवर करडी नजर
शहीद गजेंद्र सिंग 'अमर रहे'
मुख्यमंत्री विलासरावांचे आश्वासन सत्र
पाच हजार लोक दहशतवाद्यांच्‍या टार्गेटवरः आरआर
येस बँकेचे अध्यक्ष ओबेरॉयमध्ये ठार
मेजर उन्नीकृष्णन यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार