मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > विश्वास-अविश्वास
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भाषण लिहायला राहुलला लागले पाच तास  Search similar articles
एएनआय
राहुल गांधींनी संसदेत विश्वासमत ठरावावर केलेल्या भाषणाच्या तयारीसाठी चांगलीच मेहनत घेतली. भाषण लिहिण्यास आपणास तब्बल पाच तास लागल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

राहुल हे कॉंग्रेसचे सरचिटणीस असून संसदेत ते अमेठी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. विश्वासमत ठरावावर लोकसभेत पहिल्या दिवसाची कारवाई बघतानाच राजधानीतील तुघलक रस्त्यावरील घरी त्यांनी हे भाषण लिहिले.

देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अणुसहकार्य करार आवश्यक असल्याची भूमिका सभागृहात मांडल्यानंतर त्यांनी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला.
आणखी
विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी सीबीआयचा वापर
सरकार तरणे महत्‍वाचे नाही देशाची प्रतिष्‍ठा महत्‍वाची
राहूल गांधींच्या भाषणातून डोकावला विदर्भ
महागाई नियंत्रणात सरकार सपशेल अपयशी- मल्‍होत्रा
भाजपचे आजारी खासदारही दिल्लीत दाखल
रालोआपेक्षा संपुआ सरकार विकासाचे - चिदंबरम