मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > विश्वास-अविश्वास
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
लोकशाही बदनाम झाली- चटर्जी  Search similar articles
लोकशाहीचे मंदिर असलेल्‍या सभागृहात पैशांचा पाउस करून आपणास खरेदी केल्‍याचा आरोप होतो ही निश्चितच दुःखद आणि व्‍यतित करणारी घटना आहे. लोकशाहीच्‍या आजवरच्‍या प्रतिष्‍ठेला या घटनेने कलंक लावला असल्‍याची प्रतिक्रिया लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी सभागृहात व्‍यक्‍त केली.
आणखी
हा तर पैशांचा विजय- भाजप
महासत्‍तेच्‍या दिशेने टाकलेले खंबीर पाउल- डॉ.मनमोहन
प्रणव मुखर्जी यांची आकडेवारी खरी ठरली
अर सिख हौ...निसचै कर आपनी जीत करो
विश्वासदर्शक ठराव जिंकणारे पहिले पंतप्रधान
सिंग इज किंग