सभागृहाची परंपरा म्हणून कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रगीताची धून वाजविली जाते. त्या दरम्यान खासदार ज्या बेदरकारपणे सभागृहात फिरत होते. ते पाहिल्यानंतर आपण निवडून दिलेले आपले प्रतिनिधी हेच का असा विचार सर्वसामान्यांच्या मनात येणे साहजिकच आहे. ज्या देशप्रेमाच्या आणि देशहिताच्या गप्पा मारून.....