पाकिस्तानी क्षेपणास्त्र क्षमता
हत्फ -1, 1 ए कमी पल्ला, केवळ 500 किलोमीटर दारुगोळा समाविष्ट होण्याची ताकद मारक क्षमता 80 ते 100 किलोमीटर
हत्फ -2 मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र युद्धभार क्षमता 500 किलो मारक क्षमता 300 किलोमीटर
हत्फ-3 मध्य पल्ल्याचे क्षेपणास्त्र मारक क्षमता 550 किलोमीटर युद्धभार 500 किलो
एम- 11 मध्य पल्ल्याचे क्षेपणास्त्र युद्धभार क्षमता 800 किलो मारक क्षमता 200 किमी
शाहीन-1 मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र युद्धभर क्षमता 1000 किलो मारक क्षमता 750 किमी
शाहीन-2 लांबपल्ल्याचे क्षेपणास्त्र युद्धभार क्षमता 1000 किलो मारक क्षमता 2500 किमी
घौरी-1 मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र युद्धभार क्षमता 500 ते 750 किलो मारक क्षमता 1300 ते 1500 किलोमीटर
घौरी-2 लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र युद्धभार क्षमता 750 ते 1000 किलो मारक क्षमता 2000 ते 2300 किलोमीटर
घौरी -3 लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र युद्धभार क्षमता 1000 किलोपेक्षा अधिक मारक क्षमता 3000 किमी |