मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > युद्धाचे ढग > भारत सीमेवर सैन्‍य तैनात करणार नाही
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भारत सीमेवर सैन्‍य तैनात करणार नाही
वेबदुनिया
भारताने सीमेवर सैन्‍य आणलेले नाही. सैन्‍य कारवाई करण्‍याची सध्‍यातरी भारताची इच्‍छा नाही मात्र पाकिस्‍तानने आपल्‍या भूमीवरून चालत असलेला दहशतवाद थांबवून दहशतवादी अड्डे उध्‍दस्‍त करावेत, असा इशारा परराष्‍ट्र मंत्रालयाने दिला आहे.

भारताने स्‍पष्‍अ केले आहे, की आम्‍हाला युध्‍द नको आहे. मात्र पाकिस्तानने मुंबई हल्‍ल्‍याशी संबंधीत लश्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दवा विरोधात कारवाई करावी. भारताचे उच्चायुक्त सत्यब्रत पॉल यांनी पाकिस्तान विदेश सचिव सलमान बशीर यांच्‍या भेटी दरम्‍यान हे स्‍पष्‍ट केले आहे, की आम्‍हाला युध्‍द नको आहे. मात्र कारवाई त्‍वरित केली जाणे आवश्‍यक आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
आणखी
कित्येक पाक तरूण कसाबच्या मार्गावर
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय समुदायाकडे धाव
पाकमधील शाळांमधून जिहादची शिकवण
लाल मशिदीतील शस्त्रांचा मुंबई हल्ल्यात वापर?
'भारतीयांनो पाकिस्तानात जाऊ नका'
'सीमेवरील गाव खाली करण्‍याचे आदेश नाहीत'