मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > युद्धाचे ढग > .... तर भारतही हल्ल्यांना तयार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
.... तर भारतही हल्ल्यांना तयार
भाषा
पाकने नाहक युद्धस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारताला पाकवर सैन्य कारवाई करण्याची मुळीच इच्छा नाही, परंतु पाकने जर भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास पाकशी दोन हात करण्यास भारत तयार असल्याचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.

पॉंडेचेरीत विद्यापीठाच्या कार्यक्रमात गृहमंत्री बोलत होते. पाक वाट भरकटलेले राष्ट्र बनले आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताने पाकला वठणीवर आणण्याची विनंती केली आहे. पाकवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्यात भारताला यश आले असून, यानंतरही पाकने आपले नापाक इरादे कायम ठेवल्यास पाकचा योग्य बंदोबस्त करण्यास भारत तयार असल्याचे चिदंबरम म्हणाले.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
आणखी
अखेर पाकिस्तान नरमले
भारत-पाक तणावाचा वाघा सीमेवर परिणाम
भारत सीमेवर सैन्‍य तैनात करणार नाही
कित्येक पाक तरूण कसाबच्या मार्गावर
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय समुदायाकडे धाव
पाकमधील शाळांमधून जिहादची शिकवण