मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
हिलेरींवर 64 लाख डॉलरचे कर्ज
अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी होणार्‍या निवडणुकांची धामधूम सुरू असून, यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलेरींनी 64 लाख रुपयांचे कर्ज घेतले असून, आगामी काळात या निवडणूकीसाठी आणखी कर्ज घेण्याची त्यांनी इच्छा आहे.

डेमॉक्रेटीक पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी बराक ओबामा आणि हिलेरी यांच्यात सरळ लढत आहे. सध्या या दोघांचेही पारडे जड असले तरी, ओबामांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत आहे. याउलट हिलेरींना मात्र स्वतः:चेच पैसे खर्च करून निवडणूक प्रचार करावा लागत आहे.

आता पाहता पाहता त्यांच्यावर 64 लाख डॉलरचे कर्ज झाले आहे.
आणखी
नर्गिस वादळात मृतांची संख्या लाखांवर?
अग्नीला तोड नाही- रशिया
पाकचे नाजूक परिस्थितीतून मार्गक्रमण
रशियाच्या अध्यक्षपदी मेदवेदेव
राजपुत्र सरसावले सैनिकांच्या कल्याणासाठी
झियांच्या मुलाविरूद्ध आरोपपत्र दाखल