मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
उदारमतवाद्यांपेक्षा परंपरावादी लोक आनंदी
एएनआय
उदारमतवादाकडे झुकलेल्यांपेक्षा परंपरावादी विचारधारेकडे झुकलेले लोक जास्त आनंदी रहातात, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. परंपरावादी लोक सामाजिक व आर्थिक विषमतेत आपला तोल सांभाळतात, हेच त्यांच्या आनंदी रहाण्याचे गमक आहे.

वैवाहिक स्थिती, उत्पन्न, चर्चमधील उपस्थिती याच्या पलीकडे जाऊन पाहिले तरीही उजव्या विचारसरणीचे लोक अतिशय समाधानी आयुष्य जगतात. विषमतेमध्ये निर्णय प्रक्रियेचा कस लागतो, त्यातही या विचारसरणीचे लोक 'उजवे' ठरतात.

आर्थिक विषमतेला न्याय देताना परंपरावादी व्यक्ती गुणवत्तेवर आधारीत व्यवस्थाही स्वीकारतात. त्यात त्यात ते खूप कष्ट आणि चांगली कामगिरी करून स्वतःचे स्थान उंचावू शकतो.
आणखी
पाकने केली हत्फ-8 ची चाचणी
हिलेरींवर 64 लाख डॉलरचे कर्ज
नर्गिस वादळात मृतांची संख्या लाखांवर?
अग्नीला तोड नाही- रशिया
पाकचे नाजूक परिस्थितीतून मार्गक्रमण
रशियाच्या अध्यक्षपदी मेदवेदेव