मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पुतिन होणार रशियाचे पंतप्रधान
भाषा
व्हादीमीर पुतिन यांनी दिमीत्री मेदवेदेव यांना राष्ट्रपतिपदाची धुरा सोपवल्यानंतर रशियन संसदेने पुतिन यांच्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात पुतिन यांच्या उमेदवारीसाठी 392 मते पडली.

पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षास संसदेत (ड्यूमा) दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमत आहे. साडेचारशे सदस्यांच्या ड्यूमा मध्ये पुतिन यांच्या पक्षास तीनशे पंधरा जागा आहेत.
आणखी
'ब्ल्यू टूथ' वापरताय? सावधान
उदारमतवाद्यांपेक्षा परंपरावादी लोक आनंदी
पाकने केली हत्फ-8 ची चाचणी
हिलेरींवर 64 लाख डॉलरचे कर्ज
नर्गिस वादळात मृतांची संख्या लाखांवर?
अग्नीला तोड नाही- रशिया