मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
इराकमधील अलकायदाचा म्होरक्या जेरबंद
इराक मधील अलकायदाचा अत्यंत कट्टर समर्थक आणि अनेक दहशतवादी कारवाया प्रकरणी हवा असलेल्या इजिप्तच्या हमजा अल मुहाजिर याला अटक करण्यात यश मिळाल्याचे वृत्त अल अरेबियाने दिले आहे.

अमेरिकी लष्कर आणि इराकी सैनिकांनी एका संयुक्त अभियानात त्याला अटक केली. अद्याप अमेरिकी सरकारने या वृत्ताला दुजोरा दिला नसून या विषयी आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

अबू मुसाब अल जरकावी यांच्या मृत्यू नंतर अल मुजाहीरला अल कायदाने इराक मधील आपला प्रमुख नियुक्त केले होते.
आणखी
पुतिन होणार रशियाचे पंतप्रधान
'ब्ल्यू टूथ' वापरताय? सावधान
उदारमतवाद्यांपेक्षा परंपरावादी लोक आनंदी
पाकने केली हत्फ-8 ची चाचणी
हिलेरींवर 64 लाख डॉलरचे कर्ज
नर्गिस वादळात मृतांची संख्या लाखांवर?