मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बर्लुस्कोनी इटलीचे नवे पंतप्रधान
इटलीत गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवणारे नेते सीलवीया बर्लुस्कोनी यांनी काल तीसर्‍यांदा इटलीच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

एकाहत्तर वर्षीय बर्लुस्कोनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला राष्ट्रपती जिरआरजिओ नेपोलिटानो यांनी गोपनीयतेची शपथ दिली. गेल्या महिन्यात 14 मे रोजी इटलीत निवडणूक झाल्या होत्या.
आणखी
इराकमधील अलकायदाचा म्होरक्या जेरबंद
पुतिन होणार रशियाचे पंतप्रधान
'ब्ल्यू टूथ' वापरताय? सावधान
उदारमतवाद्यांपेक्षा परंपरावादी लोक आनंदी
पाकने केली हत्फ-8 ची चाचणी
हिलेरींवर 64 लाख डॉलरचे कर्ज