भारतातील आघाडीचे उद्योजक प्रल्हाद छाब्रिया यांना क्षेत्रातील योगदानासाठी ख्यातप्राप्त इन्स्टिट्यूट ऑफ डिरेक्टर्सकडून 'सिल्व्हर प्लॅटर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
छाब्रियांचया 'देअर इज नो सच थिंग एज सेल्फ मेड मॅन' आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी भारत-ब्रिटन व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष लॉर्ड करन बिलीमोरीयांना यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला. जगभरातील उद्योगक्षेत्रात भारतीयांच्या योगदान अतुलनीय असल्याचे यावेळी बोलताना मजूर पक्षाचे खासदार किथ व्हाज यांनी व्यक्त केले.
|