मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
येहूद ऑल्मर्ट यांचे लाच घेतल्याचे खंडन
भाषा
अमेरिकन नागरिकाकडून कोट्यवधीची लाच घेतल्याचा आरोप असलेले इस्लायलचे पंतप्रधान येहूद ऑलमर्ट यांनी 'प्रचार मोहिमे'साठी रक्कम स्वीकारल्याचे स्पष्ट करून गुन्हा सिद्ध झालस राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

थेट आपणा सर्वाच्या डोळ्यात बघून लाच घेतली नसल्याचे आपण सांगतो. महाधिवक्त्याने आपल्याविरूद्ध कारवाईस सुरूवात केल्यास पदावरून पायउतार होण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑल्मर्ट यांनी अमेरिकन नागरिक मॉरीस तालान्सकी यांच्याकडून बेकायदेशीररीत्या करोडो घेतल्याची शक्यता पोलिस चौकशीस सुरूवात झाल्यापासून वर्तवण्यात येत आहे.
आणखी
हिंदूंची 'लव्ह गुरू'वर बंदीची मागणी
पुरुषांपेक्षा महिलाच उत्तम 'व्यवस्थापक'
दिलीप छाब्रीयांना 'सिल्व्हर प्लॅटर' सन्मान
ओबामांची हिलेरींना ऑफर
जेनाच्या लग्नाचे 'कव्हरेज' नाही
बर्लुस्कोनी इटलीचे नवे पंतप्रधान