मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'व्हिडिओ गेम्स' मुलांना बिघडवत नाहीत
एएनआय
आज काल मुलाच्या सवयी बदलत चालल्या आहेत. त्यांना कशाचेच तारतम्य उरले नाही. हा सगळा परिणाम टीव्ही आणि व्हिडिओ गेम्सचा असल्याचा आरोप पालक करताना दिसतात.

परंतु आता ऑस्ट्रेलियातील हावर्ड विद्यापीठाच्या दोघा फिजीऑलॉजीस्टनी या वृत्ताचे खंडन केले असून, याला कोणताही आधार नसल्याचा दावा केला आहे.

यापूर्वीही लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा दिसून येत असे, तेव्हा गेम्स अस्तित्वातही नव्हते. आता मुलांना या गेम्सचे वेड असले तरी, ते त्यातील हुबेहूब नक्कल करून हिंसा पसरवत असल्याचा आरोप करणे चुकीचे असल्याचे मत डॉ लॉरेंस कुटनर आणि डॉ चार्ली ऑर्सन यांनी व्यक्त केले आहे.
आणखी
येहूद ऑल्मर्ट यांचे लाच घेतल्याचे खंडन
हिंदूंची 'लव्ह गुरू'वर बंदीची मागणी
पुरुषांपेक्षा महिलाच उत्तम 'व्यवस्थापक'
दिलीप छाब्रीयांना 'सिल्व्हर प्लॅटर' सन्मान
ओबामांची हिलेरींना ऑफर
जेनाच्या लग्नाचे 'कव्हरेज' नाही