मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाकमध्ये अमेरिकी विरोधी वारे
गेल्या अनेक वर्षांपासून पाकमधील राहणीमान सुधारावे यासाठी वेळोवेळी अमेरिकेने पाक सरकारची मदत केली आहे असे असताना पाकमधील मध्यमवर्गियांमध्ये अमेरिके विरोधात द्वेष भावना वाढत असल्याची खंत पाक मधील अमेरिकी राजदूत ऍनी पॅटरसन यांनी व्यक्त केली.

अमेरिकेची मदत मिळवणार्‍या देशांच्या यादीत पाकचा तिसरा क्रमांक लागतो असे असताना पाकमधील नागरिकांच्या मनात काहीजण विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पाक आणि अमेरिकी सैन्यात गेल्या अनेक वर्षांपासून संरक्षण सहकार्यही आहे, यात वाढ होण्याची अमेरिकेची इच्छा असून पाकमधील राजकारण्यांनी याची दखल घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पाकमध्ये
आणखी
'व्हिडिओ गेम्स' मुलांना बिघडवत नाहीत
येहूद ऑल्मर्ट यांचे लाच घेतल्याचे खंडन
हिंदूंची 'लव्ह गुरू'वर बंदीची मागणी
पुरुषांपेक्षा महिलाच उत्तम 'व्यवस्थापक'
दिलीप छाब्रीयांना 'सिल्व्हर प्लॅटर' सन्मान
ओबामांची हिलेरींना ऑफर