मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मेष राशीचे लोक अधिक धडक मारणारे
राशी भविष्यावर अनेकांचा विश्वास असतो. अनेकांना हे पटतही नाही. परंतु लंडन पोलिसांनी केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे,की ज्यांची रास मेष अशा लोकांच्या गाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे.

यात 21 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान जन्म झालेल्यांची संख्याही अधिक असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. यासाठी आता पर्यंत झालेल्या विविध 70 हजार अपघातांचे संशोधकांनी अध्ययन केले. यात अधिक ड्रायव्हर किंवा वाहन चालकांची रास मेष असल्याचे त्यांना आढळून आले आहे.

त्यांच्यानंतर मिथुन राशीच्या लोकांचे धडक मारण्याचे प्रमाण अधिक आहे. वृश्चिक आणि तूळ राशीचे लोकं गाडी इतकी सावधानतेने चालवतात की त्यांचे अपघाताचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.
आणखी
श्रीलंकन नौदलावर लिट्टेचा हल्ला
माओवाद्यांवर कारवाई करा- कॉग्रेस
मध 'चमच्याला' का चिकटते?
नेपाळमध्ये सरकार स्थापन्यासाठी चर्चा सुरू
पाकला काश्मिरप्रश्नी युद्ध नको:मुख्तार
सुदृढ हृदयाचे रहस्य अश्मयुगीय आहारात