मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सरकार कार्यकाळ पूर्ण करेल: गिलानी
भाषा
पाकिस्तानात बडतर्फ करण्यात आलेल्या नायमूर्तीना परत पदबहाली करण्याबाबत सत्ताधारी आघाडीत मतभेदाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी सहयोगी पक्ष पीएमएल-एन पाठिंबा काढणार नाही व सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

लंडनमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे अध्यक्ष नवाझ शरीफ व पाकिस्तान पीपल्स पक्षाचे सहायक अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्यात याप्रश्नी झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही.

यामुळे दोन महिन्याअगोदर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानात आणीबाणी लागू करण्यात आल्यानंतर राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी न्यायमर्तींना बडतर्फ केले होते.
आणखी
मेष राशीचे लोक अधिक धडक मारणारे
श्रीलंकन नौदलावर लिट्टेचा हल्ला
माओवाद्यांवर कारवाई करा- कॉग्रेस
मध 'चमच्याला' का चिकटते?
नेपाळमध्ये सरकार स्थापन्यासाठी चर्चा सुरू
पाकला काश्मिरप्रश्नी युद्ध नको:मुख्तार