मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चीनला भूकंपाचा झटका
चीनच्या दक्षिण पश्चिम भागातील सिचुआनला आज भूकंपाचे अनेक धक्के जाणवले.यात 7.5 रिस्टल स्केलचा एक जबरदस्त झटकाही चीनला बसला आहे.

यात झालेले नुकसान अद्याप कळू शकले नसून, राजधानी बिजींग, शांघायी, थायलंड आणि बँकॉकसह अनेक भागात हे धक्के जाणवले.

भूकंपाचे केंद्र सिचुआन पासून 92 किमी अंतरावर असलेल्या चेंगदू येथे होते अशी माहिती चीनच्या हवामान खात्याने दिली आहे.
आणखी
पाकमधील गिलानी सरकारवर संकट
संसाराची दोरी 'स्त्री'च्याच हातात
विवस्त्र फोटोसेशनला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमेरिकेतील वादळात 22 ठार
सरकार कार्यकाळ पूर्ण करेल: गिलानी
मेष राशीचे लोक अधिक धडक मारणारे