मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुगाबेविरूद्ध लष्करी कारवाई करा: डेस्मंड टुटू  Search similar articles
एएनआय
झिंबाब्वेचे हुकूमशहा रॉबर्ट मुगाबे यांचा सत्ताचूत करण्यासाठी आर्चबिशप डेस्मंड टुटू यांनी लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. देशाची आर्थिक व राजकीय घडी पूर्णपणे विस्कटल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

देशात शांतता प्रस्थापण्यासाठी आंतरराष्ट्रीय फौज दाखल करणे, योग्य ठरेल. या आठवड्यात झालेल्या आफ्रिकन संघ परिषदेसही त्यांनी मुगाबेंना सत्तेवरून हटवण्याचे आवाहन केले होते.

एकेकाळी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झिंबाब्वेवर मुगाबे यांची अठ्ठावीस वर्षापासून अनियंत्रित सत्ता असून उद्या देशाची सर्वच क्षेत्रात पीछेहाट सुरू आहे.
आणखी
तालिबानविरूद्ध लढतील ब्रिटीश मुस्लिम
मुशर्रफांनी लष्करी कायद्याची शक्यता फेटाळली
कॅमरुनमध्ये 16 कैदी ठार
अमेरिकेत हेलीकॉप्टर अपघातात सहा ठार
दलाईंचा परिणामकारक चर्चेचा आग्रह
रावळपिंडी बॉम्बस्फोटांनी हादरली