मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आठ कोटीचा बफेट लंच  Search similar articles
व्यक्ती तितक्या वल्ली ही म्हण आपण ऐकलीच आहे. अशाच एका चिनी व्यक्तीने अमेरिकी कुबेर वॉरेन बफेट यांच्या सोबत केवळ दुपारच्या जेवणासाठी म्हणून आठ कोटीचा खर्च केला असून, सोमवारी न्यूयॉर्कमध्ये लागलेल्या बोलीत या चिनी व्यक्तीने बफेट यांच्या सोबत लंच करण्यासाठी सर्वाधिक पैसे खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.

स्मिथ एड वॉलेनस्काय स्टिक हाउसमध्ये या लंचचे आयोजन करण्यात आले आहे. हा निधी एका स्वयंसेवी संस्थेला देण्यात येणार आहे. दरवर्षीच बफेट अशा लंचच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना मदत करत असतात.
आणखी
मुगाबेविरूद्ध लष्करी कारवाई करा: डेस्मंड टुटू
तालिबानविरूद्ध लढतील ब्रिटीश मुस्लिम
मुशर्रफांनी लष्करी कायद्याची शक्यता फेटाळली
कॅमरुनमध्ये 16 कैदी ठार
अमेरिकेत हेलीकॉप्टर अपघातात सहा ठार
दलाईंचा परिणामकारक चर्चेचा आग्रह