इराण मधील एका न्यायालयाने इस्त्राईलच्या एका गुप्तहेराला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. अली अश्तारी असे या गुप्तहेराचे नाव असून, अश्तारी इराण सरकारच्या संचार आणि वितरण विभागात प्रबंधक पदावर कार्यरत होते. इस्त्राईलच्या मोस्ताद इंटेलिजन्ससाठी ते काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.
त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे कोटे असल्याचे सांगत त्यांची मुक्तता करण्याची मागणी अश्तारी यांच्या परिवाराने केली आहे.
|