मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाकमध्ये तीस सैनिकांचे अपहरण  Search similar articles
दहशतवादाने पाकमध्ये परिसीमा गाठली असून, कुर्रम भागातील कबायली भागातून दहशतवाद्यांनी चक्क 30 सैनिकांचेच अपहरण केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ही घटना घडली. तारी मंगलाकडे जाणाऱ्या सैनिकांच्या एका तुकडीवरच दहशतवाद्यांनी हल्ला चढवत त्यांचे अपहरण केले.

अपहरण करण्यात आलेले लोकं हे सैनिक नसून, ते मंगल गटाचे कार्यकर्ते असल्याने त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे मत स्थानिक कबायली नेत्यांनी व्यक्त केले आहे.

या भागात गेल्या काही दिवसांपासून कबायली गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे, यात अनेकांचा बळी गेला असून, पाक सैन्यही या गटांच्या हल्ल्यांना कंटाळले आहे.
आणखी
इस्त्राईली गुप्तहेराला मृत्युदंड
आठ कोटीचा बफेट लंच
मुगाबेविरूद्ध लष्करी कारवाई करा: डेस्मंड टुटू
तालिबानविरूद्ध लढतील ब्रिटीश मुस्लिम
मुशर्रफांनी लष्करी कायद्याची शक्यता फेटाळली
कॅमरुनमध्ये 16 कैदी ठार