मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
खलिदा झियांची सुटका शक्य: फक्रुद्दीन अहमद  Search similar articles
भाषा
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख फक्रुदीन अहमद यांनी शेख हसीना यांच्याप्रमाणेच माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना सोडण्यासाठी त्यांचे सरकार तयार होते, असे स्पष्ट केले आहे.

शेख हसीना यांना परराष्ट्रात वैद्यकीय उपचारासाठी कायदेशीर प्रक्रियेद्वारे मुक्त करण्यात आले होते. क्वालालंमपुर येथे बांगलादेशी समुदायासोबत चर्चेचा हवाला देऊन यूएनबी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

झिया यांनी याबाबत इच्छा व्यक्त केल्यास त्यांनाबाबतही असाच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अंतरिम सरकारने उघडलेल्या भ्रष्ट्राचारविरोधी व्यापक मोहिमेअंतर्गत दोन्ही माजी पंतप्रधानांना अटक करण्यात आली होती.
आणखी
पंतप्रधान अणुकरारासंबंधात बुश यांना भेटणार
तस्लिमांना पॅरिसचे नागरिकत्व
अमेरिकी निवडणुकीत अर्थव्यवस्था मुख्य मुद्दा
भारतीयाच्या मृत्यू प्रकरणी अमेरिकी महिलेला शिक्षा
भारतीय दूतावासावरील हल्ल्यात 41 ठार
पाकमध्ये हल्ल्यातील मृतांची संख्या 20