मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
तालिबान बंडखोरांचा नाटोच्या तळावर हल्ला  Search similar articles
एएनआय
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर नाटोच्या तळावर सुमारे दोनशे तालिबान बंडखोरांनी हल्ला चढवला. नाटोच्या तळावर तैनात फौजेच्या ही संख्या तिप्पट असल्याने होती. यावेळी चाललेल्या चार तासांच्या धुमश्चक्रीत नऊ अमेरिकन ठार झाले.

तळ व जवळच्या टेहळणी छावणीवर अमेरिकेचे पंचेचाळीस व अफगाणिस्तानचे पंचवीस जवान तैनात होते. हल्ल्यात अफगाणिस्तानचे चार सैनिकही जखमी झाले.
आणखी
नेपाळमध्ये माओवादी व यूएमएल चर्चा फिसकटली
पाकमध्ये सत्ताधारी आघाडीचे विचारमंथन
हॉंगकॉंग विमानतळ जगभरातून सवौत्कृष्ठ
खान पाकसाठी इतिहास, अमेरिकेसाठी वर्तमान
काबुलमध्ये भारत आयटीबीपीचा पहारा वाढवणार
डेमॉक्रॅटस ओबामांचे इराक युद्ध थांबवण्याचे वचन