मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चीनचे आयएईत अणुकरारास समर्थनाचे संकेत  Search similar articles
भाषा
चीनने भारताच्या अणुकरारास आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेत विरोध करणार नसल्याचे पहिल्यांदाज संकेत दिले आहे. प्रस्थापित पाच अणुऊर्जाधारक देशांपैकी चीन एक असून आयएईए व अणुपुरवठा संघटनेचा प्रमुख सदस्य आहे.

अणुइंधनाच्या पुरवठ्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यात चीनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंतप्रधान नुकतेच जी-8 देशांच्या परिषदेस उपस्थित राहिले असतांना अणुकरारास भक्कम समर्थन लाभले होते.

यामुळे आयएईए व एनएसजी मान्यता मिळून कररास चालना मिळण्याबाबत भारत आशावादी आहे.
आणखी
गिलानींचा मेहंदी हसन यांना मदतीचा हात
नेपाळमध्ये राष्ट्रपतिपदासाठी निवडणुक अटळ
शरीफ करणार झरदारींशी अंतिम चर्चा
ऑलिम्पिकसाठी बीजिंगभोवती सुरक्षेचा वेढा
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्णभेद ठळक
काबुलमधील हल्‍ल्‍यांची चौकशी करू- बुश