मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाकिस्तानी कवी अहमद फराझ यांचे निधन  Search similar articles
भाषा
ख्यातनाम पाकिस्तानी कवी अहमद फराझ यांचे प्रदीर्घ आजारानंतर अमेरिकेत निधन केले. ते शहात्तर वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले, असा परिवार आहे.

त्यांना मुत्रिपिंडाचा विकारासाठी काही दिवसांअगोदर सिकागो येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त पीटीव्हीवर प्रसारित झाले आहे. फराझ यांचे भारतातही पुष्कळ चाहते असून त्यांनी पुष्कळदा भेट दिली आहे.
आणखी
चीनचे आयएईत अणुकरारास समर्थनाचे संकेत
गिलानींचा मेहंदी हसन यांना मदतीचा हात
नेपाळमध्ये राष्ट्रपतिपदासाठी निवडणुक अटळ
शरीफ करणार झरदारींशी अंतिम चर्चा
ऑलिम्पिकसाठी बीजिंगभोवती सुरक्षेचा वेढा
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्णभेद ठळक