मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
परारष्ट्र सचिव‍ांची आयएईए अध्यक्षांशी भेट  Search similar articles
भाषा
भारताचे पराराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी आज संयुक्त राष्ट्र अणु उर्जा संस्थेचे (आयएईए) अध्यक्ष मोहम्मद अल बरदेई यांची भेट घेऊन भारत-अमेरिका अणुकरारावर सविस्तर चर्चा केली.

परंतु, या भेटीचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही. आयएईएचे 35 सदस्य आणि अणुउर्जा पुरवठा समूहाच्या (एनएसजी) 19 सदस्यांबरोबर केंद्रीय सुरक्षासंबंधी समझोत्यावर चर्चा करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर असैनिक अणु सहकार्याला परवानगी देण्यासंदर्भात या सदस्यांसमोर भारताची बाजू स्पष्ट करण्यासाठी मेनन यांनी भेट घेतल्याचे समजते.
आणखी
नेपाळचा राष्ट्रपती राहणार भारतीय वंशाचाच
देशाचे चुकीच्या दिशेने मार्गक्रमण: पाकिस्तानी
पाकच्या संरक्षण निर्यातीत तिप्पट वृद्धी
पाकिस्तानी कवी अहमद फराझ यांचे निधन
चीनचे आयएईत अणुकरारास समर्थनाचे संकेत
गिलानींचा मेहंदी हसन यांना मदतीचा हात