नेपाळच्या उपराष्ट्रपतिपदी परमानंद झा यांची निवड झाली आहे. परमानंद झा यांनी माओवादी उमेदवार शांता श्रेष्ठ यांचा पराभूत केले आहे. झा यांना 578 पैकी 305 खासदारांचा पाठिंबा मिळाला.
राष्ट्रपतिपदासाठी पुर्नमतदान घेतले जाणार असून त्यासाठी नेपाळ कांग्रेस, सीपीएन, यूएमएल व एमजेएफ्चे उमेदवार डॉ. रामबरन यादव व माओवादी समर्थक रामराज प्रसाद सिंग यांच्यातील लढत रंगणार आहे. यादव यांना एकूण 294 मते मिळाली तर माओवादी उमेदवारांना 283 मते मिळाली आहे. डॉ. यादव यांनी राष्ट्रपती बनण्यासाठी चार मतांची गरज आहे. त्यासाठी पुर्नमतदान करण्याची वेळ आली आहे.
|