मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाकमध्ये दोन गटात संघर्ष, 15 ठार  Search similar articles
भाषा
पाकिस्तानमधील कबीलाई भागात दोन विद्रोही गटात झालेल्या संघर्षात एक गट कमांडरसहित 15 जण ठार झाले आहेत.

या संघर्षात शाह आलम या अतिरेकी संघटनेचे अध्यक्ष शाह खालिद आणि उपाध्यक्ष कारी अब्दुल यांचा मृतांमध्ये समावेश असल्याचे तहरीक-ए-तालिबानचे प्रवक्ता डॉ. असद यांनी सांगितले आहे.

पीटीव्ही या सरकारी वृत्तवाहिनीनुसार, पाकिस्तान तालिबानचे कमांडर बैतुल्ला महसूद याच्यापुढे आत्मसमर्पण केल्यानंतर खालिद यांची हत्या करण्‍यात आली.

शाह समूहाचा संबंध जमात उद दावाशी असून लष्कर-ए-तय्यबाचा माजी प्रमुख मोहम्मद सईदने त्याची स्थापना केली होती.
आणखी
ब्रिटन इराकमधून लष्कर मागे घेणार
नेपाळच्या उपराष्ट्रपतिपदी परमानंद झा
परारष्ट्र सचिव‍ांची आयएईए अध्यक्षांशी भेट
नेपाळचा राष्ट्रपती राहणार भारतीय वंशाचाच
देशाचे चुकीच्या दिशेने मार्गक्रमण: पाकिस्तानी
पाकच्या संरक्षण निर्यातीत तिप्पट वृद्धी