मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > मॅकेन यांची सर्वेक्षणात ओबामांवर आघाडी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मॅकेन यांची सर्वेक्षणात ओबामांवर आघाडी Search similar articles
भाषा
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत अंतिम टप्प्यात आली असताना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅकेन यांनी डेमॉक्रॅटीक उमेदवार बराक ओबामा यांच्यावर पहिल्यांदाच अंशत: आघाडी घेतली आहे.

राष्ट्राध्यक्ष निवडणुकी निरीक्षण सर्वेक्षाणानुसार ओबामा व मॅकेन यांना प्रत्येकी 44 टक्के मते मिळाली आहेत. मात्र लिनर्सच्या समावेशानंतर मॅकेन यांना 47 तर ओबामा यांच्या मतांची टक्केवारी 46 एवढी होते.

ओबामांना 3 जूनला डेमॉक्रॅटीक पक्षाची उमेदवारी घोषित झाल्यापासून मॅकेन यांना सांखिकदृष्ट्या का असेना आघाडी मिळाली आहे. आठवड्याअगोदर ओबामांना तीन टक्क्यांची आघाडी होती. देशातील मतदारांच्या सद्याच्या पसंतीत मॅकेन यांना 55 तर ओबामांना 51 टक्के मते मिळाली आहेत.
आणखी
पाक कारवाईत 94 दहशतवादी ठार
अमेरिकेत विमान अपघातात चार ठार
ब्रिटनमधील मुलीची ब्राझीलमध्ये निर्घृण हत्या
हिंदीविरोधी आंदोलनाने नेपाळ प्रभावित
नेपाळमध्ये मधेशी पक्ष सरकारबाहेरच राहणार
मुशर्रफ उतरले आयएसआयच्या समर्थनार्थ