मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > ओबामा विरोधी पुस्तकांची विक्री वाढली
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ओबामा विरोधी पुस्तकांची विक्री वाढली Search similar articles
भाषा
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाचे रिपब्लीक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा यांना स्थानिक प्रसार माध्यमांनी डोक्यावर घेतले असले तरी त्यांच्या विरोधात आणि त्यांचा नकारात्मक प्रचार करणाऱ्या पुस्तकांच्या विक्रीत जोरदार वाढ झाली आहे.

अमेझॉन डॉट कॉमने प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांसह आता त्यांची संख्या 23 झाली आहे. या माध्यमातून सध्या ओबामांचे विरोधक त्यांचा जोरदार अपप्रचार करत आहेत.

यापूर्वी ओबामांनी 'ड्रीम फ्रॉम माय फादर्स' हे पुस्तक लिहिले होते त्यांचीही जोरदार विक्री झाली असून, त्यांच्या या पुस्तकाच्या मानाने त्यांच्या विरोधातील पुस्तकांची विक्री वाढल्याची माहिती कंजर्वेटीव्ह रेगनरी पब्लिकेशन इंक चे अध्यक्ष आणि प्रकाशक मार्जी रोस यांनी दिली आहे.
आणखी
काबुल हल्ल्याचा अमेरिका छडा लावणारच
नेपाळमध्ये माओवादी करणार सरकारचे नेतृत्व
मॅकेन यांची सर्वेक्षणात ओबामांवर आघाडी
पाक कारवाईत 94 दहशतवादी ठार
अमेरिकेत विमान अपघातात चार ठार
ब्रिटनमधील मुलीची ब्राझीलमध्ये निर्घृण हत्या