अण्वस्त्र निर्मितीसंदर्भात भारतावर लावण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यासाठी अमेरिकेसह काही देश प्रयत्न करीत आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव एनएसजी समोर आणला जाणार असला तरीही तो एनएसजीच्या मागणीनुसार तयार झालेला नसल्याने तो नामंजूर होण्याची दाट शक्यता आहे.
भारताला सूट देण्यासंबंधीच्या अहवालात एनएसजीच्या सदस्य असलेल्या 45 देशांना त्यात हव्या असलेल्या गोष्टींचा समावेश नाही. त्यामुळे नामंजूर करणेच योग्य राहिल असे स्पष्ट मत शस्त्रास्त्र नियंत्रण समितीचे कार्यकारी निर्देशक डॅरिल किंबॉल यांनी व्यक्त केले आहे.
एसीए अण्वस्त्र प्रसारासंदर्भात सातत्याने भारत-अमेरिका अणू कराराचा विरोध करीत आहे.
अनेक देशांना भारतासोबत करार नकोय
कजाकिस्तान भारताशी अणूकराराला तयार
एनएसजीच्या अटींवर काम करीत नाही- काकोडकर
अणू करारावर मनमोहन-सोनियांची भेट
|