विरोधानंतरही रशियाने जॉर्जियावर आक्रमण केल्याने अखेर अमेरिकेने रशियासोबतचा अणू करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बूश यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या महिन्यात रशियाकडून शेजारच्या जॉर्जियावर हल्ला केला गेला होता. रशियाच्या या निर्णयामुळे अमेरिका आणि रशियात शीतयुध्दाला सुरुवात झाली असून अमेरिकेने रशियावर दबाव वाढविण्यासाठी अणू करार रद्द करण्याची घोषणा केली आहे.
|