मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > पाकिस्तानातील स्फोटात दहा ठार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाकिस्तानातील स्फोटात दहा ठार
भाषा
पाकिस्तानात पेशावर शहराबाहेर एका पोलिस चौकीत झालेल्या शक्तीशाली स्फोटात दहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. पेशावरमधील बडाभेर भागात हा स्फोट झाला.

जवळ असलेली दोन मार्केट व पंधरा वाहनांचेही यात नुकसान झाले. एका टिव्ही चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार दहा जण या स्फोटात ठार झाले. स्फोट एवढा जबरदस्त होता की अनेकांचे अवयव पन्नास मीटर लांब जाऊन पडले. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या स्फोटाची जबाबदारी अजून कोणीही उचललेली नाही.
आणखी
दहशतवाद रोखण्‍यासाठीच्‍या निधीचा भारतविरोधी वापरः ओबामा
राष्‍ट्रपतीपदी जरदारी यांचा विजय निश्चित
रशियासोबतचा अणू करार अमेरिका तोडणार
अफगाणिस्तानात हवाई हल्ल्यात सात ठार
पाक हल्लाप्रकरणी संसदेचे सरकारवर ताशेरे
जुलैपर्यंत अमेरिकी सैन्य इराकमधून मागे