भारतासोबतच्या अणू करारास एनएसजीमध्ये मान्यता मिळाल्याने अमेरिकन संसदेची जबाबदारी आता वाढली आहे. सोमवारपासून येथे सुरू होणा-या संसदेच्या कामकाजात करारास मंजुरी मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्री कांडलीसा राईस यांनी केले आहे.
राइस यांनी आपल्या सोबत प्रवास करत असलेल्या पत्रकारांना अल्जीरियाची राजधानी अल्जीयर्समध्ये सांगितले, की हाइड एक्टवरील काही मुद्यांवर काम करणे शिल्लक आहे. ते पूर्ण करण्यात येऊन अमेरिकन संसदे समोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.
मनमोहनच्या नेतृत्वाची बूशकडून प्रशंसा
|