मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > तालिबान्‍यांची फ्रान्‍सवर हल्‍ले करण्‍याची धमकी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
तालिबान्‍यांची फ्रान्‍सवर हल्‍ले करण्‍याची धमकी
भाषा
अफगाणिस्‍तानातून फ्रान्‍सच्‍या सैन्‍याला परत बोलावले नाही तर पॅरीस शहरात हल्‍ले करण्‍याची धमकी तालिबान्यांनी दिली आहे. याबाबत अल-अरबिया या वाहिनीवरून एका तालिबानी सैन्‍य कमांडटची मुलाखत प्रसारित करण्‍यात आली आहे.

दुबई येथील या दूरचित्रवाहिनीने या मुलाखतीच्‍या व्‍हीडियोबद्दल काहीही माहिती देण्‍यास स्‍पष्‍ट शब्‍दात नकार दिला आहे. या व्‍हीडिओत ऑगस्‍टमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या एका हल्‍ल्‍यात 10 फ्रांसी सैनिकांच्‍या हत्येची जबाबदारी घेण्‍यात आली आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
बांग्लादेशातील आणिबाणी हटवाः बेगम खालिदा
इंडोनेशियाला भूकंपाचा झटका, चार ठार
ब्रिटनचा संरक्षण खर्च कपातीचा निर्णय
नेपाळची राज्यघटना 2010 मध्ये लागू होणार
'ओसामाला पकडायचंय, जिवंत अथवा मृत'
इराणच्या अणू कार्यक्रमवर बंदी आणा‍वी- ओल्मर्ट