सोमालियातील समुद्री चाच्यांनी केनियात सऊदी अरबच्या एका तेलवाहू समुद्री जहाजाचे अपहरण केले असून चालक दलाच्या 25 सदस्यांचे अपहरण केले आहे.
'साइरस स्टार' नावाच्या या समुद्री जहाजाचे केनियाच्या मोम्बासा या समुद्र किना-यालगतच्या शहराजवळून अपहरण करण्यात आले आहे. |