पाकचे निलंबित मुख्य न्यायाधीश इफ्तिकार मोहंम्मद चौधरींना अमेरिकेच्या राजधानीतील बार असोसिएशनने अजीवन सदस्यत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकमधील वकिलांचे आंदोलन यापुढील काळातही सुरूच राहणार असल्याचे चौधरी यांनी या प्रसंगी अमेरिकेतील वकिलांनी आयोजीत केलेल्या एका समारोहात स्पष्ट केले. |