मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > अदन खाडीत आणखी 4 युद्ध नौका जाणार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अदन खाडीत आणखी 4 युद्ध नौका जाणार
वार्ता
समुद्री चाच्यांचे जहाज बुडवल्यानंतर आता त्यांचा वाढता प्रभाव कमी करण्‍यासाठी अदनच्या खाडीत भारतीय नौदलाच्या आणखी चार युद्धनौका पाठवण्‍याचा विचार भारतीय नौदल करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात समुद्री लुटारुंनी हैदोस घातला असून, आतापर्यंत 10 पेक्षा अधिक जहाजांचे अपहरण करुन त्यांच्याऐवजी खंडणी उकळली आहे.यानंतर भारतीय नौदलाने या भागात एक युद्धनौका तैनात केली आहे.

नुकतेच चाच्यांनी पुन्हा एकदा एका तेलवाहक जहाजाचे अपहरण करण्‍याचा प्रयत्न केला असता, भारतीय नौदलाने हा प्रयत्न हाणून पाडत लूटारुंचे जहाज बुडवले होते.
संबंधित माहिती शोधा
आणखी
लादेनची माहिती आमच्याकडे नाही- अमेरिका
नौदलाने सोमालियन चाच्यांना पाजले पाणी
विहिंप, संघ, दहशतवादी नाही- ब्रिटन
भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात
भारतीयांसाठी सेक्स प्राधान्याचा विषय नाही
नाटोचे पाकीस्‍तानी दहशतवाद्यांविरोधात अभियान