आम्ही भारताविरुध्द अण्वस्त्रांचा वापर स्वतःहून करणार नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी स्पष्ट केले आहे.
हिन्दुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये सॅटेलाइटच्या माध्यमातून बोलताना त्यांनी सांगितले, की पाकिस्तान भारतासोबत मुक्त व्यापारासाठी प्रयत्नशी असून काश्मीरचा मुद्दा तेथीलल जनतेशी जोडला गेलेला विषय आहे. |