मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > गिथनर ओबामांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गिथनर ओबामांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री
वार्ता
अमेरिकेला आर्थिक मंदीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जेष्ठ वरिष्ठ अर्थतज्ञ टिमोथी गिथनर यांना राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामांनी आपल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून निवडले आहे.

संघील रिझर्व बॅकेचचे अध्यक्ष अ‍ाणि बिल क्लिंटन यांच्या काळात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या 47 वर्षीय गिथनर यांना नवीन अर्थमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला आहे. तर माजी राष्‍ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या मंत्रिमंडळात समर्सला व्हाइट हाउसच्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेचा अध्यक्ष बनविला जाणार आहे.

अमेरिकेला आर्थिक मंदीपासून वाचविण्यासाठी आणि 700 अरब डॉलर पॅकेजची व्यवस्थित वाटप करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. समर्स ओबामांच्या मंत्रिमंडळात आर्थिक सल्लागार आणि आर्थिक नीतीमूल्ये ठरव‍िण्याची भूमिका पार पाडणार आहेत.
संबंधित माहिती शोधा
आणखी
आम्‍ही अण्‍वस्‍त्रांचा वापर करणार नाहीः झरदारी
कोलंबियात ज्वालामुखी स्फोटात 10 ठार
झरदारी माधुरीवर फिदा...
पाकिस्तानात तीन साखळी बॉम्बस्फोट
छोटा शकीलच्या भावाला दुबईत अटक
भारता‍विरूद्ध प्रथम अण्वस्त्रांचा वापर नाही- झरदारी