मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > गिब्ज ओबामांचे प्रेस सचिव
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गिब्ज ओबामांचे प्रेस सचिव
वार्ता
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांशी घनिष्‍ठ संबंध असलेले सहकारी रॉबर्ट गिब्ज यांना व्हाइट हाउसचे प्रेस सचिव बनविले असून एलेन मोरेनला संचार संचालक बनविले जाणार असल्याची घोषणा केली.

ओबामांच्या राजकीय प्रवासात सुरवातीपासून साथ देणारे त्यांचे कार्यालय प्रमुख डॉन प्रेफ्फर व्हाइट हाउसचे उपसंचार संचालक म्हणून काम पाहतील.

सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळून देशाला सुरक्षा प्रदान करणे. तसेच, अमेरिकी समाजात समृद्धी आणण्यासाठी मदत करणार आहेत. ओबामा इलिनायचे सिनेटर होते. तेव्हा गिब्ज मीडिया सचिव म्हणून काम करत होते.
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुल्ला उमरला आश्रय दिला नाही-सौदी अरब
गिथनर ओबामांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री
आम्‍ही अण्‍वस्‍त्रांचा वापर करणार नाहीः झरदारी
कोलंबियात ज्वालामुखी स्फोटात 10 ठार
झरदारी माधुरीवर फिदा...
पाकिस्तानात तीन साखळी बॉम्बस्फोट