मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > मुंबईत अजुनही पाच दहशतवादी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुंबईत अजुनही पाच दहशतवादी
वार्ता
मुंबईत अजुनही पाच दहशतवादी लपून बसले असण्‍याचा इशारा लंडनच्‍या 'द टाइम्स' या ब्रिटिश वृत्तपत्राने गुप्‍तचर यंत्रणेच्‍या हवाल्‍याने दिला आहे.

वृत्तपत्राच्‍या ऑनलाइन आवृत्तीत दिलेल्‍या माहितीनुसार भारतीय सुरक्षा दलांनी हा हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांची संख्‍या दहा असल्‍याचे सांगितले. त्‍यातील 9 जण ठार तर एकास अटक केल्‍याचे म्‍हटले असले तरीही गुप्‍त माहितीनुसार 15 दहशतवादी बोटीने मुंबईत पोचले आहेत.
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुंबई हल्लाप्रकरणी पुरावे द्यावे- गिलानी
थायलॅंडमध्ये विमानतळावर बॉम्ब स्फोट
इराकमध्ये बॉम्ब हल्ल्यात 15 ठार
पाकमध्ये आत्मघातकी हल्ल्यात आठ ठार
दहशतवादाविरुध्‍दच्‍या युध्‍दात भारताला पूर्ण सहकार्यः बूश
मॅक्सिकोत सापडले नऊ विचित्र शव